4D Sonography

4D सोनोग्राफी

GE Voluson P8

We use best-in-class US FDA approved 4D ultrasound and color doppler machine.

आम्ही US FDA मंजुरी असलेल्या सर्वोत्तम श्रेणीतील 4D अल्ट्रासाऊंड आणि कलर डॉपलर मशीन वापरतो.

Sonography is a boon for pregnant women. Sound waves are used to investigate the fetus. It is completely safe technology. Sonography poses no risk to the fetus or the mother.

सोनोग्राफी हे गर्भवती स्त्रियांसाठी एक वरदान असलेले तंत्रदान आहे. ध्वनीलहरींचा वापर केला जातो. हे पूर्णत: सुरक्षित व निर्धोक तंत्रज्ञान आहे. सोनोग्राफी करण्याने गर्भास कोणतेही धोका होत नाही. त्याचा वापर समजावून करावा यासाठी ही माहीती आहे.

Using our 4D machine we are able to create life-like images of the baby.

आमच्या 4D मशीनचा वापर करून आम्ही बाळाची प्रतिमा तयार करू शकतो.

4D Sonography Images

4D सोनोग्राफी फोटो

When and why should sonography be done during pregnancy?

1) First 7 to 10 weeks

1) Is the implantation proper
2) Is the fetal growth regular
3) How many fetuses i.e. twins etc
4) Is there bleeding around the fetus?
5) Is there an ectopic pregnancy?

2) 11 to 13 weeks

- Is there any possibility of a genetic defect eg - Down's syndrome
- Nuchal translucency and Nasal Bone is seen

3) 18 to 20 weeks

- All the organs of the fetus eg brain, brain, chest, abdominal organs, kidneys, hands and feet are inspected. It is checked if there is any defect.

4) 30 to 42 weeks to see the growth of the baby

- It estimates the growth of the baby so far. Baby's weight, amount of amniotic fluid, baby's movement, baby's blood supply is inspected. If there were some complications in the previous pregnancy, if the amount of amniotic fluid decreases or if there is diabetes then the doctor will suggest this test

गर्भावस्तेतील सोनोग्राफी केव्हा व का करावी

१) पहिले ७ ते १० आठवडे

१) गर्भधारणा व्यवस्थीत आहे का
२) गर्भाची वाढ व्यवस्थीत आहे का व ती तारखेप्रमाणे आहे का
३) गर्भ किती आहेत म्हणजे जुळे वगैरे
४) गर्भाच्या भोवती रक्‍तस्त्राव आहे का
५) गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा आहे का

२) ११ ते १३ आठवडे

- जेनेरीक दोष उदा - डाउन्स सिन्ड्रोम असण्याची शक्‍यता आहे का
- यामध्ये न्युकल ट्रान्स्लुयेन्सी (Nuchal Translucency) आंही नेसल बोन (Nasal Bone) बघतात

३) १८ ते २० आठवडे

- यामध्ये गर्भाचे सर्व अवयव उदा –मेंदू , मनके, छाती, पोटातील अवयव, किडनी, हात - पाय यामध्ये काही दोष आहे का हे बघितले जाते.

४) बाळाची वाढ पाहण्यासाठी ३० ते ४२ आठवडे

- यामध्ये आतापर्यंत झालेल्या बाळाच्या वाढीचा अंदाज येतो. बाळाचे वजन, गर्भजलाचे प्रमाण, बाळाची हालचाल बाळाचा रक्‍तपूरवठा याचा अभ्यास केला जातो. पुर्वीच्या गर्भावस्थेमध्ये काही गुंतागुंत झाली असल्यास, गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास, डायबेटीस असल्यास ही तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतील.

Sonography Schedule

सोनोग्राफी शेड्यूल

*most important
*सर्वात महत्वाचे