Pregnancy

गर्भधारणा

When should a pregnant women visit the doctor:

1) Every month for the first six months.

2) After six months every 15 days.

3) Every week in the ninth month.

4) In addition, if you have any of the following problems, contact your doctor immediately:

a) If water is flowing.

b) If there is bleeding.

c) Stomach ache.

d) Decrease in fetal movement.

e) Swelling on legs, headache, dizziness.

गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांना केव्हा -केव्हा दाखवावे :

१) सुरूवातीचे सहा महिनेपर्यंत प्रत्येक महिन्याला.

२) सहा महिन्या नंतर दर पंधरा दिवसांनी.

३) नवव्या महिन्यात दर आठवडयाला.

४) याशिवाय खालील त्रास असल्यास डॉक्टररांशी तात्काळ संपर्क साधावा:

अ) पाणी जात असल्यास.

ब) रक्तस्त्राव होत असल्यास.

क) पोटात दुखत असल्यास.

ड) गर्भाची हालचाल कमी वाटत असल्यास.

इ) पायावर सुज आल्यास, डोके दुखणे, चक्कर येणे.