Laparoscopy

लॅपरोस्कोपी

We were one of the first ObGyn center in Chandrapur to introduce laparoscopic surgeries and have over 20 years of experience in this field.
We use imported laparoscopy equipment and instruments made in Germany by Karl Storz .

लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू करणाऱ्या चंद्रपूरमधील पहिल्या ObGyn केंद्रांपैकी आम्ही आहोत आणि या क्षेत्रात आम्हचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
आम्‍ही Karl Storz कॉर्पोरेशनने जर्मनीमध्‍ये बनवलेली इंपोर्टेड लेप्रोस्कोपी उपकरणे वापरतो.

Advantages of laparoscopic operation:

  • There is no pain after the procedure.

  • Bleeding is less, so blood transfusion is not required

  • Hospital stay is decreased. Patient can go home after 2nd or 3rd day of operation.

  • There is no scarring on the stomach.

Laparoscopy surgeries performed in our clinic:

  • Removal of fetus.

  • Family planning surgery.

  • Ovarian cyst removal.

  • Removal of Fibroids

  • Operation for ectopic pregnancy (pregnancy outside the uterus).

  • Laparoscopic diagnosis of infertility.

  • If family planning surgery is to be reversed, fallopian tube reattachment.

  • Hysteroscopy, that is the examination and operation of the inside of the uterus.

लॅपरोस्कोपी ऑपरेशन चे फायदे:

  • ऑपरेशन नंतर वेदना होत नाहीत.

  • रक्तस्त्राव कमी होत असल्याने, बीना रक्त देता ऑपरेशन करता येते.

  • दवाखान्यात कमी काळ रहावे लागते, म्हणजे ऑपरेशनच्या दुसर्‍या किंवा तिसऱया दिवशी सुट्टी.

  • पोटावर ऑपरेशनचा व्रण रहात नाही.

आमच्या दवाखान्यात लॅपरेस्कोपी व्दारे होणारे ऑपरेशन:

  • गर्भाशय काढणे.

  • कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया.

  • ओव्हरीयन सिस्ट काढणे.

  • गर्भाशयातील गाठ (फायब्राईड काढणे.)

  • इक्टोपीक प्रेग्नन्सी (गर्भशयाच्या बाहेरील गर्भधारणा) चे ऑपरेशन करणे.

  • वंध्यत्व आलेल्या स्त्रियांचे लॅपरोस्कोपी व्दारे निदान करणे.

  • कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया फिरवायची असल्यास, स्त्रिबिजनलीका पुन्हा जोडणे.

  • हिस्टेरोस्कोपी म्हणजे, गर्भाशयाच्या आतील परीक्षण व ऑपरेशन.